June 13, 2026

काल झालेल्या पावसामुळे महेशमाळ रस्त्याची दैनीय अवस्था

खुलताबाद दि.२४ सप्टेंबर २०२३

काल झालेल्या पावसामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळ महेशमाळ येथे जाण्या येण्याचा मार्ग पावसामुळे खचून वाहून रोडवर दगडमाती जमा झाली. त्यामुळे या ठिकाणी रोड आहे कि नाही हेच कळेनासे झाले.

एक वर्षापूर्वी रोडचे काम झाले असे वाटले परंतु शाषण स्थरावर हा रोड बनवला कि जनतेची दिशाभूल केली हेच कळेना – महेश भारती (महेशमाळ)

You may have missed