June 9, 2025

मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ काटशेवरी फाटा येथे निषेध व्यक्त करणार

दिनांक ०२ सप्टेंबर २०२३

www.themaharashtratoday.com

Khultabad Report

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ काटशेवरी फाटा येथे निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा आज आज एकत्र येवून निषेध व्यक्त करणार..!

मराठा मोर्चा समितीचे तालुका व जिल्हा समन्वयक यांच्या झालेल्या चर्चे नंतर हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करताच राहणार – विनोद पाटील.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या काटशेवरी फाटा येथे २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता निषेध करण्यासाठी मराठा समाज एकत्र येणार असल्याचे सूत्राच्या माहितीनुसार समजते.