वंचित पक्षातर्फे “विमुक्त दिन” काटशेवरी फाटा येथे साजरा करण्यात आला.
गदाना / काटशेवरीफाटा
दिनांक 31 ऑगस्ट 2023
आज दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी खुलताबाद तालुक्यातून विविध गावातील व समाजाचे लोक एकत्रित येऊन संयुक्तरित्या भटक्या “विमुक्त दिन” साजरा करण्यात आला सविस्तर माहिती अशी की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी मा. अरुंधती ताई शिरसाठ, मराठवाडा अध्यक्ष मा. अशोक हिंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद पश्चिम जिल्हा अंतर्गत खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे “विमुक्त दिन” साजरा करण्यात आला असून या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातून विविध गावातील विमुक्त भटक्या जाती-जमातीचे प्रतिनिधी व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष:- मा. पुनम राठोड (युवा नेते बंजारा समाज) प्रमुख मार्गदर्शक:-योगेश गुलाबराव बन (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम) मा. सतीश गायकवाड (युवा जिल्हाध्यक्ष औरंगाबाद) बाबा पटेल (जिल्हा संघटक) निमंत्रक:-गोपाल सुरवसे (युवा नेते) आयोजक मुक्तार भाई सय्यद (खुलताबाद तालुका अध्यक्ष) व सर्व कमिटी. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. व यावेळी मोठ्या विविध समाजाची कार्यकर्त्यांनी जसे विजय लालू राठोड, सुदाम धनसिंग जाधव, प्रभाकर तोताराम जाधव, शिवलाल पुरामन जाधव, पुनमचंद मंगलाल जाधव, अशोक आबाराव भालेराव, शरद उत्तम भालेराव, जितेंद्र रतन जाधव, उमाकांत बुटेमाळी, अनिल काशिनाथ चौधरी, शेषराव शंकर सुरे, साहेबराव तुकाराम मावस, उत्तम मारुती भालेराव, अशोक शंकर सुरे या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून यावेळी तालुका पदाधिकारी राजाराम घुसाळे, अण्णा बनकर, रवी जाधव, सुरेश गवळी, अकबर शेख, अरुण गायकवाड, रवी अण्णा, कडूबा सोनवणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश..! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता
ग्रामपंचायत गदाना व ग्रामस्थांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी – एमएसईबी कार्यालयातील अधिकारी गैरहजर, पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर
खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर