दिनांक ०२ सप्टेंबर २०२३
www.themaharashtratoday.com
Gadana Report
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ काटशेवरी फाटा येथे निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा आज आज एकत्र येवून निषेध व्यक्त केला.
यावेळी रत्नपूर तालुक्यातील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा मोर्चा समितीने निषेध व्यक्त करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली.
प्रशासनाकडून मोठा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला.
मराठा मोर्चा समितीचे समन्वयक यांनी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या काटशेवरी फाटा येथे २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता निषेध करण्यासाठी मराठा समाज एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
More Stories
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून देवयानी पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल