मौजे विरमगाव येथे दिनांक १५ ऑगस्टचे औचित्य साधून तंटामुक्त अध्यक्ष संतोष रघुनाथ अधाने तर उपाध्यक्ष भागीनाथ बापू अधाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीच्या वेळी उपस्थित शंकर काका अधाने, जगन्नाथ सुप्पड अधाने, गणेश जिजाबा अधाने , सुदाम बंडू अधाने, गणेश भिक्कन अधाने , शेकनाथ शामराव अधाने , शंकर चंद्रभान अधाने , सरपंच विमल संदीप अधाने, संदीप संदीप शंकर अधाने, सुरेखा शंकर अधाने व गावातील नागरिक उपस्थित होते.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस