June 12, 2025

जि.प.प्रा. शा. लामणगाव येथे “भारतीय स्वातंत्र्य दिन”मोठ्या उत्साहात साजरा.

 

दि.१५ ऑगस्ट २०२३.

आज जि प प्रा शा लामणगाव येथे “भारतीय स्वातंत्र्य दिन”मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,वर्ष भर चाललेल्या अमृत महोत्सवाची सांगता करतांना आज प्रभातफेरी, ध्वजारोहण, देशभक्ती पर गीत,भाषणं इ कार्यक्रम घेण्यात आला
मुख्य ध्वजारोहण जेष्ठ सदस्य किशोरजी मालोदे यांच्या हस्ते करण्यात आला,या प्रसंगी मा सरपंच नवनाथ भाऊ मालोदे, शालेय अध्यक्ष विष्णु पाटील मालोदे,ग्रा प सदस्य अशोकराव मालोदे,पोलिस पाटील शरद पाटील मालोदे,उपाध्यक्ष अशोक पवार,साहेबराव मालोदे,मनसे अध्यक्ष मुकेश मालोदे,हरीचंद्र मालोदे, भागण काका मालोदे,अंगणवाडी च्या नंदाताई मालोदे,आशा वर्कर ललिता मालोदे,सोनिया गायकवाड,सविता ताई मालोदे, रेखा कारभारी मालोदे, मुख्याध्यापक बी डी जाधव,दत्ता खाडे, विजय भंडारी,मनोज साळुंके,शेख मुस्तफा, संतोष बोबडे गावकरी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.