November 16, 2025

मौजे गदाना येथे पोळा व पाडवा सन उत्साहात साजरा…! नागरिकांची प्रचंड गर्दी..! पहा संपूर्ण माहिती

गदाना

दि. १६ सप्टेंबर २०२३

पूर्वपरंपरा नुसार साजर होणारा सन बैल पोळा मौजे गदाना येथे मोठ्या उत्साहात साज्राकारण्यात आला. परिसरातील नारीकांनी गदाना बोरवाडी गावात पाहुणे आलेल्या सर्व मंडळींनी गाव दुमदुमला.

लक्ष्मी माता उत्सावानिम्मित बैल पोळा पाडवा उत्सव गदाना व बोरवाडी गावकरी मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

डिजिटल साउंड नृत्य ते तीर्मली वाद्य संबळाच्या तालावर गावकरी व परिसरातील नागरिक व पाहुणे मंडळी आनंद घेतात.

पहा व्हिडीओ..

वरील व्हिडीओ ला क्लिक करा संपूर्ण माहिती पहा..!

 

गळ धरणाऱ्या व्यक्तीने अंघोळ करून देवीच्या गळांची अगोदर नोंद नोंदणी करणे अनिवार्य असते. 

 

 

मारोती मंदिरापासून १२ गाड्या गळ ओढण्याची प्रथा असल्याचे समजते..!

देवीच्या गळ ओढण्याची परंपरा खूप पूर्वीची असल्याचेही समजते..!

 

 

गळ ओडणारा व्यक्ती सोबत कुटुंबातील सदस्य असतात.

शेवटी लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले कि गाळाचा उपवास सुटतो अशी आख्यायिका असल्याचे समजते…!

शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते.

या वर्षी श्रावण अमावस्या 14 सप्टेंबर वार गुरुवार रोजी साजरा केला आहे.

श्रावण महिन्यात सणांची सुरुवात असते.

 

तुम्हाला हि माहिती कशी वाटली कमेंट मध्ये अवश्य नोंदवा..!

याव्यतिरिक्त या संदर्भात आपल्याकडे आणखी माहिती असल्यास कमेंट मध्ये अवश्य नोंदवा..!

वरील व्हिदिओ मध्ये आम्ही सदरील माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी व्हीडीओ संपूर्ण पाहावे व त्यानुसार आपल्याकडे  आणखी माहिती असल्यास व्हिडीओच्या कमेंट मध्ये नोंद करावी.

www.themaharahtratoday.com