December 6, 2025

खुलताबाद तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची सर्कल बैठक मौजे धामणगाव व ताजनापुर येथे संपन्न.

दिनांक २५ ऑगस्ट २०२३

खुलताबाद तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची सर्कल बैठक मौजे धामणगाव व ताजनापुर येथे संपन्न.

दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा औरंगाबाद येथे भारतीय दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सव वर्धापन दिन सांगता समारोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यामध्ये सर्कल बैठक शाखा बांधणी व गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आरपीआय आपल्या दारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, असून आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी मौजे धामणगाव व मौजे ताजनापूर येथे बैठक घेऊन, गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि त्यांना विविध शासकीय योजने विषयी माहिती देण्यात आली. आणि दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी खुलताबाद शासकीय विश्राम गृह येथे होणाऱ्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव, तालुका सरचिटणीस भाऊराव गवळे, युवा नेते राहुल काळे, तालुका संघटक भास्कर खाजेकर, तालुका सल्लागार अर्जुन भालेराव, महिला तालुकाध्यक्ष राधाताई शिंदे, युवा नेते शंकर भांडे, गौरव बनकर, राजू कोतकर, दादाराव कोतकर, रतन विधाटे, किरण बनकर, रमेश गरुड, उत्तम विधाटे, अशोक कोतकर, अरुण गरुड, विजय गरुड, संकेत गरुड, कैलास कोतकर, समाधान गरुड, किशोर विधाटे, धर्मपाल गरुड, संगीताबाई कोतकर, लक्ष्मीबाई विधाटे, सुशिलाबाई गरुड, छायाबाई कोतकर, रेश्मा कोतकर, लताबाई कोतकर, सुनीता धनेधर, संगीता धनेधर, छाया धनेधर, रेखा धनेधर, जया धनेधर, सविता धनेधर, सुमनबाई धनेधर, सूनंदाबाई धनेधर, दुर्गाबाई धनेधर, लीलाबाई गायकवाड, रुखमनबाई गायकवाड, जिजाबाई गायकवाड, सुनीता गायकवाड, मायाबाई गायकवाड, पुष्पा गायकवाड, रेखा गायकवाड, भगेश्री गायकवाड, सुरेखा गायकवाड, जयश्री गायकवाड, रंजना गायकवाड, काशिनाथ गायकवाड, प्रविण गायकवाड, भिमराव गायकवाड, अजय गायकवाड, कैलास गायकवाड, अमोल गायकवाड, राहुल धनेधर आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.