सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३
छत्रपती शिवाजी महाराजानंतर प्रथमच मराठा समाज एकत्र येऊन शांततेने घडविला इतिहास..!
विशेषज्ञांच्या अभ्यासानुसार जेव्हा-जेव्हा मराठा समाज एकत्र आला तेव्हा तेव्हा इतिहास घडविलेला आहे. कुठलीही शरीरयष्टी व राजकारणाची पार्श्वभूमी नसलेला साधारण मराठी माणूस “मनोज जरांगे पाटील” या साधारण व्यतीमत्वाने जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावे असे कार्य करून विश्वविक्रम घडवून आणलेला आहे. मराठा समाज सर्व स्तरामध्ये पांगलेला असतांनाही त्याला एकत्र आणणे व शांततेने मोर्चे काढून विरत जाहीर सभेपर्यंत कार्यक्रम घेणे हे अश्यक्य अशी गोष्ट आहे.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस