दि.१८ सप्टेंबर २०२३
www.themaharashtratoday.com
खुलताबाद : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार विजय चौधरी यांचा खुलताबाद तहसील कार्यालयात तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठठू बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम दराडे,नायब तहसीलदार नीलम लुनावत, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण फुलारे, ऍड एस एम कमर, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, अव्वल कारकून अनिल भगत, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, दिनेश अंभोरे, परसराम बारगळ, धनाजी नागे, राजेश थोरात, देवदत्त कोठारे, दिनेश सावजी,हुसेन पटेल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार विजय चौधरी यांचा खुलताबाद तहसील कार्यालयात तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
More Stories
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून देवयानी पाटील डोणगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल