July 26, 2026

लक्ष्मी माता यात्रा उत्सवाच्या निम्मिताने गदाणा येथे कुश्त्यांची दंगल

दिनांक 21 सप्टेंबर २०२३

www.themaharashtratoday.com

 

लक्ष्मी माता यात्रा उत्सवाच्या निम्मिताने दरवर्षी होणाऱ्या कुश्त्यांची दंगल बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ ते रात्रो १०:४५ पर्यत सुरु होती.

 

दरवर्षी पूर्वपरंपरा लाभलेल्या गदाना या गावाची बैलपोळा, पाडवा व लक्ष्मी माता यात्रा उत्सवाच्या १२ गाड्यांचा गळ ओढण्याचा कार्यक्रम असतो. यावर्षी आखाडा ( मल्ल कुश्त्याचा ) कार्यक्रम हा १६ सप्टेंबर रोजी रद्द झालेला कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन पंच कमिटी द्वारे करण्यात येते, राज्यभरातून कुस्ती खेळण्यासाठी पहिलवान व वस्ताद मंडळींना आमंत्रित करण्यात येते.

You may have missed