November 12, 2025

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

www.themaharashtratoday.com

दिनांक : ०२ ऑक्टोबर २0२३

 

सोमवार आज 2 ऑक्टोबर 2023 राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती. ग्रुप ग्रामपंचायत सुलतानपूर / भांडेगाव येथे सुलतानपूरचे प्रथम नागरिक सरपंच श्री. अमरनाथ जगन्नाथ श्रीखंडे यांच्या व गावाकऱ्याच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आसिफ भाई शेख प्रकाश चव्हाण विष्णू चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष अंबादास पाटील चव्हाण चंपाला जसोरिया व राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस वैभव चव्हाण गावकरी गणेश लक्ष्मण चव्हाण, गणेश साहेबराव चव्हाण प्रशांत वेताळ पुनम श्री भैय्या तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब मालोदे तात्याराव कोतकर आप्पासाहेब चव्हाण व समस्त गावकर उपस्थित होते.