www.themaharashtratoday.com
प्रतिनिधी : अशोक अधाने
मोबाईल नं. 9623871987
दि.२४ ऑगस्ट २०२५ खुलताबाद तालुक्यातील देवळांना खुर्द येथील स्मशानभूमीचे नवे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामासाठी ग्रामस्थांकडून वारंवार आमदार, खासदार व मंत्री यांना निवेदने आणि प्रस्ताव देण्यात आले होते. अखेर आमदार प्रशांत बंब यांच्या निधीतून हे काम मार्गी लागले.
गावातील नागरिकांनी या उपक्रमामुळे गावाच्या महत्त्वाच्या सोयीसुविधेत भर पडल्याचे सांगत आमदार प्रशांत बंब तसेच स्थानिक प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
More Stories
गदाणा जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड!
गदाणा जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!