गदाना : दि. 20 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व मा. सुजात दादा आंबेडकर यांच्या शुभ हस्ते जनसंपर्क, प्रचार, प्रसार कार्यालयचे खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे उद्घाटन सोहळा व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी, प्रमुख मार्गदर्शक:- मा. अरुंधतीताई शिरसाट,(व.ब.म.आ. प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी) प्रमुख उपस्थिती:-मा. अमित भाऊ भुईगळ (युवा आघाडी राज्य सदस्य) मा. प्रभाकर बकले (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पूर्व) मा. लताताई बामणे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी) मा. सतीश गायकवाड (जिल्हाध्यक्ष युवा आघाडी) मा.पंकज बनसोडे,मा. मिलिंद बोर्डे.मा. संघराज धम्मकीर्ती (जिल्हा महासचिव) मा. रूपचंद गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष)मा.अफसर पठाण मा.प्रवीण जाधव व इतर जिल्हा पदाधिकारी,व सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले आंबेडकर विद्त्त सभा, सर्व सलग्न संघटना व संस्था. विनीत:-योगेश गुलाबराव बंद जिल्हाध्यक्ष औरंगाबाद (पश्चिम) आयोजक:-मुक्तार भाई सय्यद (खुलताबाद तालुकाध्यक्ष) राजाराम घुसाळे, अण्णा बनकर, कैलास बनकर, रवी जाधव, राज बनकर, अरुण गायकवाड, सुरेश गवळे, दीपक सातदिवे, नईम चाऊस, बाळू भालेराव, राजी गुंजाळ, गुड्डू भालेराव, रविराज बनकर, बाळू गायकवाड तालुका, शहर, सर्कल, गण, बुथ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस