June 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खुलताबाद शहराध्यक्षपदी गजानन पाटील फुलारे

www.themaharashtratoday.com

दिनांक : १२ ऑक्टोबर २०२३

खुलताबाद :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खुलताबाद शहराध्यक्षपदी श्री गजानन पाटील फुलारे यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष मा आमदार कैलास पाटील साहेब, पदवीधर मराठवाडा संघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण, तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ चव्हाण, श्री महेश उबाळे,श्री ज्ञानेश्वर दुधारे,श्री प्रकाश मते, श्री विनोद जाधव, श्री मिठू माहलकर, श्री आदिनाथ काळे, श्री संतोष लाटे, टाकळी गावाचे सरपंच श्री पटेल, श्री रावसाहेब पाटील फुलारे श्री आजीम भाई मणियार, श्री नईम पटेल, व बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गजानन फुलारे -यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेरूळ येथील कार्यक्रमात त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

You may have missed