December 6, 2025

सुजात आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे काटशेवरीफाटा येथे उद्घाटन संपन्न.

गदाना : दि. 20 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व मा. सुजात दादा आंबेडकर यांच्या शुभ हस्ते जनसंपर्क, प्रचार, प्रसार कार्यालयचे खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे उद्घाटन सोहळा व मार्गदर्शन ‌केले.

या प्रसंगी, प्रमुख मार्गदर्शक:- मा. अरुंधतीताई शिरसाट,(व.ब.म.आ. प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी) प्रमुख उपस्थिती:-मा. अमित भाऊ भुईगळ (युवा आघाडी राज्य सदस्य) मा. प्रभाकर बकले (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पूर्व) मा. लताताई बामणे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी) मा. सतीश गायकवाड (जिल्हाध्यक्ष युवा आघाडी) मा.पंकज बनसोडे,मा. मिलिंद बोर्डे.मा. संघराज धम्मकीर्ती (जिल्हा महासचिव) मा. रूपचंद गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष)मा.अफसर पठाण मा.प्रवीण जाधव व इतर जिल्हा पदाधिकारी,व सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले आंबेडकर विद्त्त सभा, सर्व सलग्न संघटना व संस्था. विनीत:-योगेश गुलाबराव बंद जिल्हाध्यक्ष औरंगाबाद (पश्चिम) आयोजक:-मुक्तार भाई सय्यद (खुलताबाद तालुकाध्यक्ष) राजाराम घुसाळे, अण्णा बनकर, कैलास बनकर, रवी जाधव, राज बनकर, अरुण गायकवाड, सुरेश गवळे, दीपक सातदिवे, नईम चाऊस, बाळू भालेराव, राजी गुंजाळ, गुड्डू भालेराव, रविराज बनकर, बाळू गायकवाड तालुका, शहर, सर्कल, गण, बुथ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते.