June 27, 2026

मराठ्यांनो वेळीच सावध व्हा..! आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका; मनोज जरांगे पाटील.

मंगळवार  दिनांक : १०/१०/२०२३ 

छत्रपती संभाजीनगर : (अशोक अधाने ) आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर आली आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे त्यासाठी सर्वांनी या संधीच सोन करा आणि आपलं आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाही. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर ला होणाऱ्या सभेचे तुम्हीच स्वयंसेवक होऊन कार्य करा; कोणी चुकत असेल तर त्याला समजून सांगा.

 

You may have missed