June 11, 2025

भारताचे अभूतपूर्व यशस्वी पाऊल.. न्यू हायस्कूल गदाना प्रशालेत चांद्रयान-3 विशेष माहिती दिन साजरा

 

दि.२४ ऑगस्ट २०२३

 

भारताचे अभूतपूर्व यशस्वी पाऊल – चांद्रयान -3

दिनांक 23/08/2024रोजी न्यू हायस्कूल गदाना प्रशालेत चांद्रयान-3 विशेष माहिती दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर आर पवार सर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देशमुख सर यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 माहिती सांगण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

या प्रसंगी शिक्षकांनी ही आपली मनोगत व्यक्त केली.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायती सादर केल्या. या कार्यक्रमास प्रशालेतील श्री खंडागळे सर श्री पारधी सर श्रीमती पाटील मॅडम,श्री धनवे सर श्रीमती मुदिराज मॅडम ,श्री शंखपाळ सर,श्री जाधव सर श्री गायकवाड सर,श्री निकम सर ,श्री धूर्वे सर ,श्री देवरे सर,श्री जरारे सर,श्री देशमुख सर ,श्री वेताळ सर,श्री देशमुख सर, श्री काठेवाडे सर,श्रीमती मस्के मॅडम श्रीमती कुलकर्णी मॅडम हे सर्व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.