दिनांक १६ ऑक्टोबर २०२३
www.themaharashtratoday.com
आज गंगापूर येथे शिवकृपा मंगल कार्यालयात आ.प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली.
यावेळी महावितरण, रोहयो अंतर्गत विहिरी, मोहगणी, घरकुल ,पाणी पुरवठा, पीक विमा, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सदस्य, तसेच सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
भडजीमध्ये २० वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची खुलताबाद तालुक्यात तपासणी
खुलताबाद येथे महसूल समाधान शिबिर