खुलताबाद : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळविण्यासाठी जो लढा उभा केलेला आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत आमच्या गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे असे कानडगाव-महमदपूर येथील तरुणांनी तहसील व पोलीस प्रशासनास पत्राद्वारे कळविले आहे.
आमचा लढा फक्त आरक्षण मिळविण्यासाठी असून आता आम्ही आरक्षण मिले पर्यंत मागे हटणार नाही व प्रशासनाकडून आमच्या आरक्षणासाठी तत्काळ हालचाली करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करण्यात येईल असे येथील नागरिकांनी कळविले.
More Stories
गोळेगाव ग्रामपंचायतीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
अवैध हातभट्टीवर पोलिसांचा मोठा घाव; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत लाखोंचा साठा नष्ट
कन्नड–सोयगाव मतदारसंघात जनसेवा संपर्क उपक्रमाचे आयोजन