प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
सोलापूर : दिनांक: 22 जुलै 2025
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास; खळबळजनक घट
खुलताबादात जगदंबा पंचमी उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता ➡️ विविध देवी-देवतांच्या सोंगांनी वेधले भाविकांचे लक्ष; मंगलदेवी पंचमी उत्सवाची शहरभर परंपरा कायम
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत वेरूळ येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!
🔥 अवकाळी पावसाने गंगापूर तालुक्यात हाहाकार; शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी केली नुकसानीची पाहणी 🔥
🔥 मोदी-फडणवीस सरकारची जनतेला मोठी भेट! ☀️
प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
सोलापूर : दिनांक: 22 जुलै 2025
सोलापूर (दि. २२ जुलै) – संपादक, माध्यम तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली.
या भेटीप्रसंगी अश्विनी संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पाटील, संचालक सी. एस. स्वामी आणि संचालक अशोक लांबतुरे यांनी राजा माने यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
बिपिनभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव
“अश्विनी” संस्थेचे संस्थापक बिपिनभाई पटेल यांनी आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा राजा माने यांनी विशेष गौरव केला.
या प्रसंगी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर जिल्हा समन्वयक राजाराम मस्के, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories