www.themaharashtratoday.com
खुलताबाद : मराठा मावळा संघटनेच्या संभाजीनगर जिल्हाउपाध्यक्ष पदी श्री.संतोष जाधव आणि फुलंब्री शहराध्यक्षपदी तालुक्यातील पाल येथील योगेश जाधव यांची नियुक्ती रविवार दि.०१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली. मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव शिंदे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.
योगेश जाधव, संतोष जाधव, विकास शिसोदे, यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रघुनाथ शिंदे, मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, जिल्हाध्यक्ष भारत कदम, तालुकाध्यक्ष निवृत्ती काकडे, सागर जाधव, मुकेश जाधव, अरूण मालोदे, सचिन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, हिम्मत जाधव, चंद्रशेखर जाधव, भगवान जाधव, ॲड. आसाराम लहाने, ईश्वर बहादुरे, दीपक कोलते, रमेश थोरात, रवी जाधव, साईनाथ तुपे, प्रकाश जाधव, रमेश ढेपले, संदीप जाधव, रब्बानी शेख, जयपाल ठाकूर, साईनाथ गोल्हारे, कैलास जाधव, भाऊसाहेब बनसोड, सारंगधर जाधव, आजिनाथ जाधव, कडूबा जाधव, डिंगबर जाधव, विश्वास जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
More Stories
जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला.
नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोडे यांच्या वारंवार गैरहजेरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तक्रार होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्थानिक पत्रकारांसमोर त्यांचा कारभार उघड झाला.
मराठा आरक्षण लढ्याच्या शिलेदाराची आदिनाथ साळुंके यांनी घेतली आस्थेवाईक भेट; प्रकृतीची केली विचारपूस