June 11, 2025

मराठा मावळा संघटनेच्या फुलंब्री शहराध्यक्षपदी योगेश जाधव

www.themaharashtratoday.com

खुलताबाद : मराठा मावळा संघटनेच्या संभाजीनगर जिल्हाउपाध्यक्ष पदी श्री.संतोष जाधव आणि फुलंब्री शहराध्यक्षपदी तालुक्यातील पाल येथील योगेश जाधव यांची नियुक्ती रविवार दि.०१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आली. मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव शिंदे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.
योगेश जाधव, संतोष जाधव, विकास शिसोदे, यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रघुनाथ शिंदे, मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, जिल्हाध्यक्ष भारत कदम, तालुकाध्यक्ष निवृत्ती काकडे, सागर जाधव, मुकेश जाधव, अरूण मालोदे, सचिन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, हिम्मत जाधव, चंद्रशेखर जाधव, भगवान जाधव, ॲड. आसाराम लहाने, ईश्वर बहादुरे, दीपक कोलते, रमेश थोरात, रवी जाधव, साईनाथ तुपे, प्रकाश जाधव, रमेश ढेपले, संदीप जाधव, रब्बानी शेख, जयपाल ठाकूर, साईनाथ गोल्हारे, कैलास जाधव, भाऊसाहेब बनसोड, सारंगधर जाधव, आजिनाथ जाधव, कडूबा जाधव, डिंगबर जाधव, विश्वास जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.