प्रतिनिधी : अशोक अधाने
www.themaharastratoday.com
दिनांक: 29 जुलै 2025
खुलताबाद : विजेचा धक्का लागल्यामुळे मयत झालेल्या राणी सोमनाथ घोरपडे या विध्यार्थिनीच्या कुटुंबियांना आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने आर्थिक मदत ५० हजार रु. प्रदान करण्यात आली.
या मदत वितरण कार्यक्रमप्रसंगी भद्रा मारुती संस्थेचे अध्यक्ष मिठू बारगळ, नवनाथ बारगळ, तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रकाश वाकळे, ज्ञानेश्वर बारगळ, पंचायत समिती उपसभापती दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, नगरसेवक योगेश बारगळ, नगरसेवक मच्छिंद्र लिंगायत, तसेच शंकर अंभोरे, अशोक तुपे, काशिनाथ तुपे, बाळू भालेराव, मोहन तुपे, दीपक फुलारे, शोन सोनवणे, अविनाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
More Stories
सुलतानपूरच्या शिक्षिका दीप्ती शुक्ला यांची खुलताबाद तालुका उद्धवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
खुलताबाद पोलीस स्टेशनला मराठा स्वयंसेवकांचा संताप! मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या धमकीप्रकरणी निवेदन सादर 🚨
पूजा अधाने, कोमल ठेंगडे आणि रूपाली अधाने यांची ‘विद्युत सहाय्यक’ पदावर निवड..!