June 13, 2026

भारत राष्ट्र समिती वतीने तहसील कार्यालय खुल्ताबाद येथे खुल्ताबाद तालुका दुष्काळातुन वगळल्या बद्दल निवेदन

दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२३

खुल्ताबाद तालूका भारत राष्ट्र समिती तसेच संतोष भाऊ माने यांच्या वतीने तहसील कार्यालय खुल्ताबाद येथे तहसीलदार स्वरुपजी कंकाळ साहेबांना खुल्ताबाद तालुका दुष्काळातुन वगळल्या बद्दल निवेदन देवुन शासन दरबारी पाठपुरावा करुन दुष्काळ ग्रस्त तालुक्यात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अशोक आबा खोसरे सतिशदादा खोसरे शाईनाथ भाऊ मातकर क्रुष्णा दवंडे उपसरपंच खिर्डी मच्छिंद्र हारदे सरअनिल लेकुरवाळे गजानन दारकोंडे अशोक वाघ ओम वाघ आकाश बडगे सह भारत राष्ट्र समिती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.

You may have missed