www.themaharashtratoday.com
दिनांक 12/10/2023 रोजी झालेल्या मैदानी स्पर्धेत राजीव गांधी कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय घोडेगाव, मधील रेहान अनिस बेग या विद्यार्थ्यांने 17वयोगट मधून 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 200 मीटर धावणे स्पर्धेत सुद्धा रेहान अनिस बेग या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने दोन्ही स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप सर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री जाधव टी. एल. सर प्राचार्य, शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा
IAS रमेश घोलप यांच्या जिल्हाधिकारी कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासात्मक पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी
सिद्धार्थ महाविद्यालय पाडेगाव येथे अंतर महाविद्यालयीन भीम गीत स्पर्धा उत्साहात संपन्न